• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खेळताना अचानक जमिनीवर पडल्याने शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खेळताना अचानक जमिनीवर पडल्याने शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयातील घटना, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

जळगाव ( प्रतिनिधी ) :- शहरातील आर.आर.विद्यालयात खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कल्पेश वाल्मीक इंगळे (वय १५, रा. कठोरा जि. बुलढाणा ह.मु. कासमवाडी, जळगाव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. कल्पेश याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी ११ जुलै रोजी सकाळी शाळेत आलेला होता. दुपारी ३ वाजता शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवणासाठी सुट्टी झाली होती.(केसीएन)विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला, अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली आहे. दरम्यान त्याला शिक्षकांनी उचलून तातडीने जवळच असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.  कल्पेशच्या आई वडील आणि भाऊ यांनी एकच आक्रोश केला होता.

दरम्यान कल्पेश याच्या आई-वडिलांनी इतर विद्यार्थ्यांकडून त्याला मारहाण झाली असल्याचा आरोप केला. सकाळी गेला तेव्हा तो चांगला होता. दोन दिवसांपूर्वीसुद्धा त्याचा वाद झाला होता, त्यामुळे शाळेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात यावे, चौकशी करावी व दोषींवर अटक करून कारवाई करावी त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार असल्याचा पवित्रा मृत कल्पेश याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.  त्याच्या मृत्यूने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

Next Post

आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ चे यशस्वी आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ चे यशस्वी आयोजन

आयपीएचए महाराष्ट्र आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘सार्वजनिक आरोग्य क्विझ – २०२५’ चे यशस्वी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!