• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर

महायुतीच्या विराट शक्तिप्रदर्शनाने नंदकिशोर महाजन यांच्या विजयाची समीकरणे अधिक भक्कम

जळगाव ( प्रतिनिधी ) – विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या प्रचारार्थ जळगावातील सिल्वर पॅलेस येथे महायुतीची भव्य व दिमाखदार बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा महायुतीचे ज्येष्ठ नेते ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील महायुतीचे सर्व प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकजुटीचे दर्शन घडविले.
बैठकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी उभे असल्याचा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती पाहता नंदकिशोर महाजन यांचे पारडे अधिक जड झाल्याचे चित्र निर्माण झाले असून त्यांच्या विजयावर या बैठकीने शिक्कामोर्तब केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
यावेळी मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन, मंत्री संजयजी सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार अमोलदादा पाटील, आमदार अमोलदादा जावळे, आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे, महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन, माजी मंत्री गुलाबरावजी देवकर, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच महापौर दीपमालाताई काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, समाधान पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांतअण्णा बाविस्कर, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, सभागृहनेते नितीन लड्डा, विशाल त्रिपाठी, भाजपा गटनेते प्रकाश बालानी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत वक्त्यांनी विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी बूथस्तरापर्यंत संपर्क वाढविण्याचे आवाहन केले. राज्यातील महायुती सरकारने केलेल्या विकासकामांचा आणि जनहिताच्या निर्णयांचा उल्लेख करत नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
महायुतीच्या या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे. जिल्ह्यातील महायुतीची एकजूट, वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही बैठक आगामी निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


 

 

Tags: vidhan-parishad-nivdnuk mahautichi baithak sapann
Previous Post

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

Next Post

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026
पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी
1xbet russia

पक्ष वेगवेगळे असले तरी विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सशक्त प्रतिनिधित्वासाठी सर्वांची भावना एकच – अनिल चौधरी

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon