• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

चाकूचा धाक दाखवत चौघांकडून ७ हजार ८०० रुपयांची लूट; चार आरोपी जेरबंद

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ते पाळधी मार्गावरील हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिकाच्या परिसरात रात्रीच्या वेळी चाकूचा धाक दाखवत चार जणांकडून रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे १.३० ते ३.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. गणपती मंदिरामागे, खोटेनगर, जळगाव) व त्यांचे सहकारी हे जळगाव ते पाळधी मार्गावर असताना आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडविली.

आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच मोटारसायकलीचीही तोडफोड केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. लुटलेली रक्कम- चेतन प्रकाश पाटील यांच्याकडून – ₹४,८००, किशोर लक्ष्मण कोळी यांच्याकडून – ₹१,७००, भूषण पंडित महाजन यांच्याकडून – ₹८००, नरेश अशोक अमृतकर यांच्याकडून – ₹५०० = एकूण लुटलेली रक्कम : ₹७,८००

या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे :- चेतन उर्फ बटाटा रमेश सुसरे (वय २१, रा. संत मिराबाई नगर, जळगाव), गौरव संजय जाधव (वय २१, रा. साईनगर, जळगाव) ,रोशन भगवान पाटील (वय २६, रा. पांडुरंग नगर, जळगाव), उमाकांत दत्तात्रय जाधव (रा. संत मिराबाई नगर, जळगाव) आरोपींना ११ जून रोजी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), १२६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२४(४), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे पुढील तपास करीत आहेत. रात्रीच्या वेळी हॉटेल परिसरात प्रवाशांना लक्ष्य करून जबरी चोरी करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

Next Post

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon