• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2024
in जळगाव
0
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकळी येथील तरुण पिंपळगाव गोलाईत येथील शेत शिवारात काम करीत होता. काम झाल्यानंतर विहिरीत उतरून हात पाय धुण्यासाठी तो उतरला असता त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याने बुडू लागला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि. ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या घटनेप्रमाणे जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धीरज नारायण पवार (वय १८, रा. टाकळी बुद्रुक ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. आई-वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तर दोन्ही मुले देखील आई-वडिलांना मदत करतात. दरम्यान बुधवारी दि. ३ जुलै रोजी टाकळी बु. गावा लगत पिपळगांव गोलाइत शिवारात शेतात धीरज हा कामाला गेला होता.(केसीएन)शेतात खत देण्याचे काम आटपून नंतर दुपारी तीन वाजता घरी जाण्याची तयारी करीत असताना विहिरीत हात पाय धुण्यासाठी धीरज विहिरीत खाली उतरला.

मात्र विहिरीत त्याचा पाय घसरला व पाण्यात पडला. धीरज याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन धीरजला जामनेर ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.(केसीएन) मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक दीपक रोठे करीत आहे. दरम्यान तरुण मुलाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.


 

 

Previous Post

खळबळ, नदीमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला..!

Next Post

वयोवृद्ध इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वयोवृद्ध इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

वयोवृद्ध इसमाची विषारी औषध घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon