• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाघोदा बुद्रुक येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वायरमनला महिलेची मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2021
in क्राईम, जळगाव
0

सावदा (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महिला वायरमनला एका स्त्रीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविता विलास बोंडे या वीज वितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) म्हणून कार्यरत आहेत. त्या काल रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील गयाबाई बन्सी वाघ या महिलेचे थकीत असलेले वीज बिल वसुल करण्यासाठी आपल्या सहकार्‍यांसोबत गेल्या होत्या. त्या महिलेने बील न दिल्यामुळे या पथकाने तिची वीज जोडणी कट करण्याचे ठरविले. याप्रसंगी गयाबाई वाघ यांनी सविता बोंडे यांना चापट-बुक्कयांनी मारहाण केली. यासोबत शिवीगाळ करत धमकावले.

या प्रकरणी सविता बोंडे यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यानुसार गयाबाई बन्सी वाघ यांच्या विरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक देविदास इंगोले, उपनिरिक्षक आर.डी. पवार, हेड कॉन्स्टेबल विनोद बळीराम पाटील व हेमराज भावसार हे करीत आहेत.


 

 

Previous Post

भडगावातील नारळी नदीत वाहून गेली कार ; तिघे वाचले

Next Post

गांधी रिसर्च फाउण्डेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गांधी रिसर्च फाउण्डेशन आयोजित ऑनलाईन युवा शिबीरास आरंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन
1xbet russia

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त जळगावमध्ये अभिवादन

February 23, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon