• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

जळगावात शिव कॉलनी येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी

जळगाव (प्रतिनिधी):- शहरांतील शिव कॉलनी परिसरात एका महिलेच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, फिर्यादी महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीच्या पत्नीनेच ही चोरी केल्याचा आरोप असून, याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिव कॉलनीतील रहिवासी दीपिका संदीप पाटील (वय ३९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२२ मध्ये त्यांच्या एका नातेवाईकाने (हर्षल संजय वाघ, रा. लोहगाव, ता. शिंदखेडा) नाशिक येथील नोट प्रेसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. या बदल्यात त्याने पाटील यांच्याकडून १४ लाख रुपये घेतले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही नोकरी न लावल्याने पाटील यांनी पैशांचा तगादा लावला होता.

तडजोडीसाठी घरी आली आणि दागिने लंपास केले
या पैशांच्या वादात तडजोड करण्यासाठी ४ एप्रिल रोजी संशयित हर्षल वाघ याची पत्नी अश्विनी वाघ ही जळगाव येथे फिर्यादीच्या घरी आली होती. ६ एप्रिल रोजी दुपारी ४ ते ५:३० च्या सुमारास फिर्यादी दीपिका पाटील या थेरपीसाठी घराबाहेर गेल्या होत्या. यावेळी अश्विनी वाघ ही घरातच होती. फिर्यादी घरी परतल्या असता, अश्विनी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे दिसून आले. संशय आल्याने फिर्यादीने घरातील हॉलमध्ये तपासून पाहिले असता, कपाटावर ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

९७ हजारांचा मुद्देमाल लंपास

दागिन्यांची एकूण किंमत ९७,००० रुपये आहे, ते अश्विनी वाघ हिने चोरून नेल्याची तक्रार पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अश्विनी हर्षल वाघ विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्तरावर केला जात आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात

Next Post

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon