• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात

सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

जळगाव (प्रतिनिधी) :- जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट फॅक्टरी , जैन अॅग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथील जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी  ‘विश्वनवकार महामंत्र दिन’ सामुहिकपणे मंत्र जपत उत्साहात संपन्न केला. सकाळी नियोजित वेळेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या विविध प्रकल्प परिसरात सामूहिक नवकार महामंत्र जप करण्यात आला. यामध्ये अधिकाऱ्यांसह सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून भक्तिमय वातावरण निर्माण केले.

जैन प्लास्टिक पार्क, जैन हायटेक प्लांट, जैन एग्री पार्क तसेच जैन फूड पार्क येथे शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक जप करण्यात आला. यावेळी शांत, एकाग्र आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. सहभागी सर्वांनी सामूहिक प्रार्थना करीत अहिंसा आणि विश्वशांतीचा संकल्प घेतला. या नमस्कार महामंत्राद्वारे कोणत्याही व्यक्तीची पूजा न होता गुणसमुच्चयाची पूजा साधली जाते. ह्या योगे आपल्या विकारांवर विजय मिळवीत निर्विकार होण्याचा मार्ग प्रशस्त होतो. ही प्रार्थना केवळ जैन धर्मियांची नसून सर्व मानव जातीला मिळालेली शाश्वत देणगीच आहे.

सामूहिक जपामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचा अनुभव सहभागींकडून व्यक्त करण्यात आला. गेल्या वर्षापासून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)तर्फे संपूर्ण देशासह जगात ठिकठिकाणी विश्व नवकार महामंत्र प्रार्थनेचे आयोजन केले जाते.  जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येते.

गतवर्षी झालेल्या ‘विश्व नवकार महामंत्र सामूहिक जप’ उपक्रमात तब्बल ८१ हजार जणांनी विक्रमी सहभाग नोंदविला होता. यावर्षी सुद्धा अधिक संख्येने सहभाग नोंदविला गेला.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड्स लि. यांसारख्या उद्योग संस्थांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सर्वधर्मीय बांधवांना सहभागी करून वर्तमान परिस्थितीत विश्वशांतीचा संदेश देण्याचा आयोजकांचा मुख्य उद्देश होय. ‘नवकार महामंत्र दिना’च्या निमित्ताने जळगावात भक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

आगामी ‘विश्व नवकार महामंत्र सामूहिक जप’ उपक्रमासाठीही या कार्यक्रमातून सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कंपनीतील विविध विभागांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: https://kesariraj.com/jain-madhe-vishva-navakar/
Previous Post

आता कुठे जगायला खरी सुरवात – डॉ. उल्हास पाटील

Next Post

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांत फसवणाऱ्या संशयिताच्या पत्नीवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास
क्राईम

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
क्राईम

भोकरखेडजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

October 9, 2026
तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ
क्राईम

तापी नदीत साखळीने पाय बांधलेल्या अवस्थेत तरुण दाम्पत्याचे मृतदेह आढळले; परिसरात खळबळ

October 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एरंडोलमध्ये अवैध सावकारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 9, 2026
रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

रावेरच्या भगवती नगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon