• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारूबंदीसाठी वावडद्यातील महिला खवळल्या ; ग्रामसभेत ठराव मंजूर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2021
in खान्देश, जळगाव
0

२५० पेशा जास्त महिला ग्रामपंचायत कार्यालयावर चालून गेल्या !

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वावडदा येथे आज अवैध धंदे आणि बेकायदा दारू विक्रीवरून संतप्त झालेले ग्रामस्थ आणि महिलांनी तात्काळ ग्रामसभेच्या आयोजनासाठी भाग पाडून दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला.

वावडदा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून काही दिवसापासून गावठी व देशी दारूची अनाधिकृत विक्री केली जात आहे. गावात अशांतता आहे. अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत मागणी करुनही अवैधधंदे बंद होत नसल्याने नागरिक व महिला संतप्त झाल्या.

. एका दारुड्याने काही दिवसापूर्वी दारूच्या नशेत दुचाकी भरधाव वेगाने चालवत एका महिलेला धडक दिल्यामुळे त्या अपघातात गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे महिलांचा संताप अनावर झाल्याने १९ नोव्हेंबररोजी महिलांचा ताफा सरळ ग्रामपंचायत कार्यालयावर गेला आणि त्यांनी दारूबंदीचा ठराव करण्यासाठी आग्रह धरला . आज मंजूर झालेला ठराव आता ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद , पोलीस अधीक्षकांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे . दारु विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा आरोप वावडदे गावातील ग्रामस्थांनी केला आहे. जवळपास २५० महिलांनी दारुबंदी करण्यासाठी निवेदन तयार करत सह्यांची मोहीम राबविली होती.

अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याने भावी पिढीच्या दृष्टिकोनातून ही खेदजनक बाब आहे. बरेच लोक व्यसनपूर्तीसाठी घरातील दागिने, जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य विकून व्यसनपूर्ती करतांना दिसून येतात. गावात व घरात धिंगाणा घालून महिलांचा छळ करत असतात.


काही संसार बरबाद झाले असून बरेचसे संसार बरबादीच्या मार्गावर आहेत. गावातील अवैध दारु विक्री बंद व्हावी म्हणून महिलांनी वारंवार आवाज उठवून व अधूनमधून पोलिस कारवाई झाल्यावरही हे अवैधधंदे करणारे अवैधधंदे बंद करत नसल्याचे दिसून येते. परंतु दारु विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा आरोप वावडदे गावातील ग्रामस्थांनी केला आहे.

आता महिलांनी रणरागिनी सारखे उग्ररूप धारण केले गावातील जवळपास २५० महिलांनी दारुबंदी करण्यासाठी एक निवेदन तयार करत सह्यांची मोहीम राबविली या महिला थोड्याच दिवसात जिल्हा पोलिस अधीक्षक, आमदार, खासदार व मंत्रालयापर्यंत धडकणार असल्याने आता नक्कीच वावडदे गावातील दारू बंद होईल व गावात शांतता नांदेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.


 

 

Previous Post

प्रियकर – प्रेयसीचा ३५ वर्षांचा सहवास ; पूर्वाश्रमीच्या पतीपासून झालेल्या मुलीशी लग्न केल्याने प्रेयसीनेच संपवले

Next Post

महिन्याचा खर्च देऊनही बायको दुसऱ्यासोबत राहते , तिला घेऊन या ; नवरा पोलिसांच्या दारात !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिन्याचा खर्च देऊनही बायको दुसऱ्यासोबत राहते , तिला घेऊन या ; नवरा पोलिसांच्या दारात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ
1xbet russia

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला

July 29, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ

July 29, 2026
कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

कॉम्बिंग ऑपरेशन! भुसावळात जळगाव पोलीस व RPF ची संयुक्त कारवाई; सराईत गुन्हेगार जेरबंद, अवैध शस्त्रे व चोरीचा मुद्देमाल जप्त

July 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon