• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

येणारा काळ शिवसेनेचाच – वरूण सरदेसाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2022
in जळगाव
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – आज तुमचे एवढे प्रेम पाहून मन भारावले जामनेर तालुक्यात भगवे वादळ दिसत आहे महाराष्ट्रात येणारा काळ शिवसेनेचाच असेल , असे आज पहुर पाळधी येथे शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांना संबोधित करताना युवा सेने सचिव वरूण सरदेसाई यांनी सांगितले

तालुक्यातील पहुर पाळधी येथे युवा सेना सचिव वरूण सरदेसाई औरंगाबादहून जळगावकडे जाना त्यांचे वाकोद , पहूर , पाळधी येथे ढोल-ताशाच्या गजरात फटाके फोडून स्वागत करण्यात आले

युवा सेना महाराष्ट्र राज्य सचिव वरूण सरदेसाई यांचे स्वागत युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीतराजे पाटील यांनी केले युवासेना कोअर कमिटी सदस्य अमेय धुले, अजिंक्य जुमळे, अंगद प्रभू यांचे स्वागत पत्रकार गणेश पांढरे, माजी उपजिल्हाप्रमुख युवा सेना अँड भरत पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख निळकंठ पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य बाबुराव पाटील , युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे यांनी केले
याप्रसंगी मयुर पाटील, मुकेश जाधव , भैय्या गुजर, शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ सुनील अग्रवाल , युवराज बारी, रोहन राठोड, रमण शिरसागर, कैलास दांडगे, दीपक माळी, राहुल जाधव, शुभम घोलप यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते
प्रास्ताविक व सूत्रसंचालन वैद्यकीय आघाडीचे तालुका समन्वयक प्रा ईश्वर चोरडिया यांनी केले आभार डॉक्टर वैभव पाटील यांनी मानले


 

 

Previous Post

हिंगोलीत जिलेटीन व डिटोनेटरचा साठा पोलीसांच्या छाप्यात जप्त

Next Post

साक्रीतील हिंसाचाराचा पारोळ्यात निषेध ; भोई समुदायाचा आंदोलनाचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

साक्रीतील हिंसाचाराचा पारोळ्यात निषेध ; भोई समुदायाचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon