• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वारकरी महामंडळाची स्थापना : वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
वारकरी महामंडळाची स्थापना : वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

मुक्ताईनगरसह विविध तीर्थक्षेत्रांचा होणार विकास

पुणे (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. राज्य शासनाने वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पारंपरिक पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन मिळणार आहे.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या योजनांमध्ये वारकऱ्यांना सुरक्षा, अन्न, वैद्यकीय मदत, विमा कवच, आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश आहे. कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि मानधन सन्मान योजना देण्यात येणार आहे. महामंडळाच्या मुख्यालयाची स्थापना पंढरपूर येथे केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गावागावांतून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक वारकऱ्यांची वारी पंढरपूरला येते. यात कामकरी, कष्टकरी, आणि शेतकरी यांचा प्रामुख्याने समावेश असतो. वाढत्या दिंड्यांच्या संख्येमुळे वारीचे व्यवस्थापन अधिक महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे ११ जुलै २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महामंडळाच्या योजनांची वैशिष्ट्ये

१) आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना विमा संरक्षण आणि सुरक्षा पुरवली जाणार आहे.
२) कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि त्यांच्या कार्यासाठी मानधन सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे.
३) सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद केली जाणार आहे.
४) वारकरी भजनी मंडळांना भजन आणि कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान देण्यात येणार आहे.
५) पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) आणि इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे.
६) चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी आणि इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी विशेष कार्यवाही केली जाणार आहे.


 

 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाला गावठी पिस्टलसह पकडले, लासूर रोडवर कारवाई

Next Post

जळगाव एलसीबीकडून फरार संशयिताला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव एलसीबीकडून फरार संशयिताला अटक

जळगाव एलसीबीकडून फरार संशयिताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक
1xbet russia

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात गॅरेज फोडून बुलेट मोटारसायकलचे सुटे भाग लंपास

July 23, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

जळगाव पिंप्राळा परिसरातील पान मसाला दुकान फोडणाऱ्या दोन आरोपी अटक

July 23, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू उत्खननावर कारवाई; ट्रॅक्टरसह २.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon