• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव एलसीबीकडून फरार संशयिताला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव एलसीबीकडून फरार संशयिताला अटक

यावल तालुक्यात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

आशिष विलास तायडे (वय २५ वर्षे रा. निमगाव रा.यावल) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सध्या जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील पाहीजे व फरार आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी हवालदार प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांना यावल भागातील पाहीजे व फरार आरोपीतांचा शोध घेण्यातबाबत आदेशीत केले होते. हवालदार प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांना निमगाव ता. यावल गावातुन गोपीनीय माहीती प्राप्त झाली.

तळोदा पोलीस स्टेशन येथे दाखल दरोडा या गुन्हयातील फरार संशयित आरोपी आशिष तायडे याच्यावर गुन्हा दाखल असुन तो गुन्हा घडल्यापासुन फरार आहे. गोपनीय माहीतीवरुन निमगाव ता.यावल या गावात सापळा रचुन अशिष तायडे हा त्याचे राहते घराच्या गल्लीमध्ये उभा असताना पथकाने त्यास ताब्यात घेतले. गुन्हयाच्या पुढील तपासाकामी आशिष तायडे यास नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे हवालदार देविदास वळवीसोबत पोलीस पथक आल्याने त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपरपोलीस अधीक्षक, अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह, निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

वारकरी महामंडळाची स्थापना : वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

Next Post

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला
1xbet russia

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
1xbet russia

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026
अमळनेर तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमात राडा 
1xbet russia

अमळनेर तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमात राडा 

May 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

बसप्रवासात सोन्याचे दागिने लंपास; ६.७० लाखांचा ऐवज चोरीला

May 6, 2026
महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक

May 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon