• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह चोरीची वाळू जप्त

धरणगाव : प्रतिनिधी — धरणगाव शहरातील अहमदराजा चौक परिसरात बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करून तिची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी सुमारे ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमृत पंडित पारधी (वय ४६, रा. पारधी वाडा, धरणगाव) आणि सागर गणेश महाजन (वय २०, रा. संजय नगर, धरणगाव) हे दोघे वाळूची अवैधपणे उत्खनन करून चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले.

संशयितांकडून सुमारे १० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. ही वाळू ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून वाहतूक केली जात असताना पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत स्वराज कंपनीचा ७३५ एफई मॉडेलचा ट्रॅक्टर (क्रमांक MH 19 L 4675) तसेच इंजिन क्रमांक 43.1002/A0000186 असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली. ट्रॅक्टर व ट्रॉलीची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असून, वाळूसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ५ लाख १० हजार रुपये आहे.

या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच खान आणि खनिज अधिनियमातील कलम २१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अहमदराजा चौकातील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक ब. नं. १७४४ शरीफ नसीरखाँ तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ/३३८ महेंद्र बागुल करीत आहेत.

वाळू चोरी व अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

Previous Post

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

Next Post

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
Uncategorized

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड
1xbet russia

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!