• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

जळगाव : प्रतिनिधी — जनावरांना क्रूरतेने वागणूक देत कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे, खरेदी-विक्रीची कागदपत्रे अथवा वाहतुकीसाठी आवश्यक व्यवस्था नसताना दोन बैलांची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचा प्रकार जळगाव तालुका पोलिसांनी उघडकीस आणला. खोटे नगर स्टॉप परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे ४० हजार रुपये किमतीचे दोन बैल जप्त करण्यात आले आहेत.

२५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खोटे नगर स्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, गजानन उखडू रामसे (वय ४८, रा. गुरुदत्त नगर, मानवसेवा शाळेजवळ, जळगाव) याच्याकडून दोन बैल आढळून आले.दोन्ही बैलांची अंदाजे किंमत प्रत्येकी २० हजार रुपये असून एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

पोलिसांच्या तपासात संबंधित बैलांना बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे समोर आले. त्यांच्याकडे बैलांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळले.

बैलांना वाहन क्रमांक MH 48 T 3877 मध्ये बांधून त्यांची वाहतूक करण्यात येत होती. वाहनामध्ये जनावरांसाठी चारा व पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५७/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(सी), ११(१)(डी), ११(१)(झेड) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोन्ही बैल जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास पोना विजय अमृत निकम करीत आहेत.

Previous Post

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

Next Post

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
Uncategorized

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

August 26, 2026
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड
1xbet russia

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावात बैलांची अवैध वाहतूक रोखली; ४० हजारांचे दोन बैल जप्त

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!