• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

स्पिरिटपासून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कची धाड

भरारी पथकाच्या कारवाईत १८ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त; बाटल्या, लेबल, बुचे अन् सीलिंग मशीन ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अवैध स्पिरिटपासून बनावट देशी मद्य तयार करणाऱ्या ठिकाणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या, बनावट लेबल, बुचे, रिकाम्या बाटल्या, सीलिंग मशीनसह तब्बल १८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-26-at-2.39.06-PM1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-26-at-2.39.05-PM2.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-26-at-2.39.05-PM1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-26-at-2.39.04-PM1.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-26-at-2.39.04-PM.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-26-at-2.39.06-PM3.mp4

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला २५ ऑगस्ट रोजी चोपडा तालुक्यात अवैधरीत्या बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान बनावट देशी मद्य तयार करून त्याची बाटलीबंद पॅकिंग केली जात असल्याचे आढळून आले.

बाटल्या, लेबल आणि सीलिंग मशीन जप्त

छाप्यात बनावट देशी दारूच्या सीलबंद बाटल्या, बनावट लेबल, बुचे, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, पाणी ओढण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाण्याच्या टाक्या, स्वयंचलित सीलिंग मशीन तसेच बाटलीबंदीसाठी लागणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीसाठी असल्याचे दर्शविणारी लेबले लावण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे बनावट मद्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित ज्ञात-अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, बनावट दारू निर्मितीमागील सूत्रधार तसेच या व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केली. आर. व्ही. चव्हाण, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कारवाईबाबत माहिती दिली.

बनावट व अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

 जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला; दोघे अटकेत

Next Post

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

धरणगावात ५.१० लाखांची वाळू चोरी उघड; दोन जणांवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!