• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वाहतूक ठप्प झाल्याचा फायदा घेऊन व्यापाऱ्याला मारहाण करीत लुटले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 5, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

जामनेर तालुक्यात गंगापुरी येथे घटना

जामनेर (प्रतिनिधी) :  भुसावळ येथील एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांच्या किमतीची सोन्याची साखळी हिसकावून घेण्यात आली. ही घटना जामनेर तालुक्यातील गंगापुरी गावाजवळील पुलावर शनिवारी मध्यरात्री सुमारे पावणेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात सुमारे १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राहुल दिगंबर सोनवणे (रा. शांतीनगर, भुसावळ) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. तक्रारीत चार संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यासह इतर दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते चारचाकी वाहनाने जामनेर येथे मित्राला भेटायला आले होते. रात्री दोनच्या सुमारास परत जात असताना गंगापुरी गावाजळील पुलाजवळ विसर्जनासाठी गर्दी झाली होती आणि दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. बंदोबस्तावर असलेले भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी आले असता मारहाण करणारे तरुण पसार झाले.

पुलाजवळ चारचाकी थांबविल्यावर एका मंडळातील काही मुलांनी कार मागे घेण्यास सांगितल्यावर त्यांनी वाहन मागे घेतले. त्याचवेळी मागून ८ ते १० मुले आरडाओरड करत कारजवळ आले. त्यावेळी सोनवणे यांनी काचखाली केल्यावर त्यांनी धक्काबुक्की केली. एकाने राहुल यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची साखळी हिसकावून घेतली. साईड ग्लास फोडून कारचे नुकसान केले. नादी लागू नका, अशी धमकीही दिली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कुटुंबीय दुर्गामाता विसर्जन पाहण्यास गेले, चोरटयांनी केली साडेपाच लाखांची चोरी !

Next Post

मर्सिडीज कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

मर्सिडीज कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

भुसावळ येथे रेल्वेतील भिक्षुकीच्या वादातून किन्नरावर चाकूने प्राणघातक हल्ला; चौघांवर बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 11, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
1xbet russia

दोघा भावांवर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

मंगळसूत्र दुरुस्तीबाबत विचारल्याने पतीने दारूच्या नशेत पत्नीचा आवळला गळा

August 11, 2026
जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon