• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत रिक्षाचालकासह चौघे जखमी, गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक


जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ, विमानतळानजीकच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या एका रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडलेल्या या घटनेत रिक्षाचालकासह चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारचाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहिल राजेंद्र भोई (वय २२, रा. खडकी, ता. जामनेर) हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. घटनेच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता साहिल  रिक्षा (क्रमांक एमएच १९ बीएम ०५४६) घेऊन जळगावकडून जामनेरकडे जात होता. कुसुंबा गावानजीक, विमानतळाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी त्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, (एमएच १९ सीझेड ९७५१) क्रमांकाच्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातात रिक्षाचालक साहिल भोई याच्यासह रिक्षात बसलेले प्रवासी कलाबाई वसराम नाईक, नागेश विजय नाईक, विकास तेजमल नाईक आणि हरेश्वर पंडित नाईक (सर्व रा. खडकी, ता. जामनेर) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर साहिल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील चालक देवेंद्र कोल्हे (रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी करत आहेत.


 

 

Tags: #crime #jalgaon #midcpolice#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मोबाईलवरील गाणे बंद केल्याने पित्याने चिमुरडीला कुकर मारून तर पत्नीला काचेचा ग्लास मारून केले जखमी !

Next Post

चिंचोलीचे मेडिकल हब खान्देश विकासाच्या टप्प्यात ठरणार अभिमानाची बाब : उपमुख्यमंत्री अजित पवार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चिंचोलीचे मेडिकल हब खान्देश विकासाच्या टप्प्यात ठरणार अभिमानाची बाब : उपमुख्यमंत्री अजित पवार

चिंचोलीचे मेडिकल हब खान्देश विकासाच्या टप्प्यात ठरणार अभिमानाची बाब : उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; फत्तेपूर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा

July 16, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
1xbet russia

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon