• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भारतीय जनता पार्टी चोपडा यांच्याकडून लाक्षणिक उपोषण संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2020
in जळगाव
0

वडती ता. चोपडा (प्रतिनिधी) – राज्यातील ठाकरे सरकारने बार सुरु केलेत पण भाजपा कडून काही महिण्यापूर्वी मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. तरी ही राज्यातील निद्रिस्त सरकारने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले,आता तर हिंदुधर्मियांचा पवित्र महिना अधिक (पुरुषोत्तम मास) सुरु आहे,व राज्यातील आघाडी सरकारने मंदिरे बंद ठेवली आहेत..
म्हणून राज्यभर संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी व आध्यात्मिक समन्वय आघाडी वतीने दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात मंदिर बंद या काळ्या निर्णयाचा विरुद्ध चार तासांचे लाक्षणिक उपोषण संपन्न झाले. मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, अनेक धार्मिक संघटना एकत्र येवून आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्याच्या सूचनेनुसार
त्याअनुषंगाने चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व हिंदुधर्मीय संघटनाच्या वतीने चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘बालवीर हनुमान मंदिर’, येथे सकाळी 11 ते दु. 2 या वेळेत लाक्षणिक उपोषण व टाळांचा गर्जर व घंट्याचा नाद करण्यात आला. नायब तहसिलदार संजय इखणकर यांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी मंदिरे उघडण्यासाठी शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ आदेश देऊन सर्व महाराट्राल मंदिरे उघडावीत याचे निवेदन ही दिले. सर्व भा.ज.पा.चे तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,शेतकी संघाचे संचालक हिंमतराव पाटील, ह.भ.प.भाईदास चौधरी,तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन,सुनिल सोनगिरे, डाॅ.मनोहर बडगुजर, ता.चिटणीस भरत सोनगिरेसर, ता.उपाध्यक्ष सुभाष पाटील, विकास शिंदे, युवामोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, अल्पसंख्याक आघाडीचे संजय श्रावगी, सनातन संस्थेचे संघटक यशवंत चौधरी, ओबीसी उपाध्यक्ष कैलास पाटील, आदिवासी आघाडीचे पिंटु पावरा, विजय बाविस्कर, युवा मोर्चा उपाध्यक्ष, गोपाल पाटील, विवेक गुर्जर, सरचिटणीस भूषण महाजन, आदि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टसिंग,फेसमास्कचा वापर करुन लाक्षणिक उपोषणात सक्रिय सहभाग घेतला.


 

 

Previous Post

राष्ट्रवादीचे अँड.कुणाल पवार यांच्या निवेदनाची दखल

Next Post

जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास; शहर पोलीसात गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी लंपास; शहर पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण
1xbet russia

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
1xbet russia

वीट चोरीचा संशय घेतल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

April 25, 2026
कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित
Uncategorized

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

April 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’

April 25, 2026
लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

लग्नाच्या हळदीत ‘बँड’चे वाहन पुढे घेतल्याच्या वादातून वृद्धाला बेदम मारहाण

April 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon