• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वादात मध्यस्ती करणाऱ्या तरुणावर धारदार वस्तूने डोक्यात वार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण

जळगावात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- एका कार्यक्रमात नाचत असताना मित्रासोबत एका जणाचे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पवन सुधाकर बाविस्कर (२६, रा. आसोदा रोड) याला तीन जणांनी मारहाण करीत डोक्यात धारदार वस्तू मारली. यात हा तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक १७ ऑक्टोबर रोजी रात्री टॉवर चौकाजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॉवर चौक परिसरात एका कार्यक्रमात पवन बाविस्कर याचा मित्र विशाल अरुण सपकाळे हा नाचत असताना गोविंदा नामक तरुणाचे त्याच्याशी भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी पवन गेला व त्याने भांडण सोडविल्याचा राग आल्याने गोविंदासह तीन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात धारदार वस्तू मारल्याने रक्तस्त्राव होऊन दुखापत झाली.

याप्रकरणी पवन बाविस्कर याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोविदा, हितेश, सोन्या (पूर्ण नाव समजू शकले नाही) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुधीर साळवे करीत आहेत.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दुचाकीचे टायर फुटल्याने भीषण अपघातात पती ठार, पत्नी गंभीर

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आविष्कार २०२५ ची प्रथम फेरी संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आविष्कार २०२५ ची प्रथम फेरी संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आविष्कार २०२५ ची प्रथम फेरी संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!