• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मणक्याच्या फ्रॅक्‍चरवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मणक्याच्या फ्रॅक्‍चरवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड अथक प्रयत्न

जळगाव (प्रतिनिधी ) घरात पडल्यामुळे मणक्याला झालेल्या फ्रॅक्‍चरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.

याबाबत माहिती अशी की, मलकापूर तालुक्यातील मोताळा येथील ज्योती दोडे ही महिला काम करतांना जमीनीवर पडली. यात तिच्या मणक्याला जबर मार बसला. त्यामुळे तिच्या पायातील ताकद कमी होऊन तिला चालणे देखिल अशक्य झाले होते. अशा परीस्थितीत या महिला रूग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी मेंदू व मणका शल्यचिकीत्सक तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी रूग्णाच्या विविध तपासण्या केल्या असता मणक्यात फ्रॅक्‍चर असल्याचे निदान करण्यात आले. मणक्याचे हे फ्रॅक्‍चर जोडण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या महिलेवर स्पाइन फ्रॅक्‍चर शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर या महिलेच्या पायातील ताकद आता पूर्ववत होऊ लागली. अनुभव आणि कौशल्याच्या बळावर मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेसाठी डॉ. स्मृती भोजने, डॉ. आशिष, डॉ. मैत्रेयी बिरादर, डॉ. श्वेता गाडवे यांनी सहकार्य केले.


 

 

Tags: #godawari#jalgaonDR. ULHAS PATIL
Previous Post

तरुणाची छताला गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

नर्सिंग अभ्यासक्रमात करीयर व मोठया संधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नर्सिंग अभ्यासक्रमात करीयर व मोठया संधी

नर्सिंग अभ्यासक्रमात करीयर व मोठया संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश
1xbet russia

ग्वालियर आयडीई बुटकॅम्प मध्ये गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांचे यश

May 4, 2026
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

चांदणी कुऱ्हेच्या तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

May 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon