• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

एरंडोल तालुक्यात भातखंडे येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडवल्याने ४० वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात उत्राण ते भातखंडे बुद्रुकदरम्यान घडला. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली व ही नोंद शून्य क्रमांकाने कासोदा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली.

समाधान काशीनाथ पाटील (वय ४०, रा. उत्राण ता. एरंडोल) असे मयताचे नाव आहे. मयत समाधान पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. समाधान पाटील हे शेतमजुरी करुन आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. समाधान पाटील हे बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उत्राण येथुन गिरडला त्यांच्या भाच्याला मुलगा झाल्याने पाहण्यासाठी आले असता उत्राण ते भातखंडे बुद्रुकदरम्यान समोरून भरधाव येणार्‍या ट्रॅक्टरने समाधान पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात समाधान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी समाधान पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली.


 

 

Previous Post

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

Next Post

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा 'सुरक्षा कुंपण' उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

चोपडा तालुक्यातील वडी गावात शेताच्या बांधावरून दंगल; शेती अवजारांनी पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला, ८ जणांवर गुन्हा दाखल!

July 5, 2026
किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

भुसवाळात चालत्या बसमध्ये धाडसी चोरी! ७१ वर्षीय वृद्धाच्या खिशातून ३.६० लाखांचे ९ तोळे सोने लंपास

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon