• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ट्रॅक्टर उलटल्याने पित्यासह ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ट्रॅक्टर उलटल्याने पित्यासह ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भुसावळ तालुक्यात किन्हीजवळ घटना

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किन्ही वेल्हाळे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात पिता आणि त्यांच्या सात वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे वरणगावच्या सिद्धेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी आणि ट्रॅक्टर चालक संजय श्रावण साबळे (वय ४०) हे त्यांच्या ट्रॅक्टरने किन्ही शिवारातील गिट्टी मशीनवर ‘कच’ आणण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा ७ वर्षांचा मुलगा भूषण संजय साबळे आणि अक्षय संतोष मोरे (वय २४) हा मजूर देखील होता. प्रवास सुरू असताना अचानक ट्रॅक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटला.

अपघात इतका भीषण होता की, ट्रॅक्टरखाली दाबले गेल्याने चालक संजय साबळे आणि त्यांचा मुलगा भूषण या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. डोळ्यांदेखत बाप-लेकाचा असा अंत झाल्याने प्रत्यक्षदर्शींनाही धक्का बसला. या अपघातात ट्रॅक्टरवरील मजूर अक्षय मोरे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. कामासाठी घराबाहेर पडलेल्या पित्यासोबत मुलाचाही मृत्यू झाल्याने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावळी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आणि कुटुंबांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.


 

 

Tags: tractor ultlyane bap-mulga thar
Previous Post

शिव कॉलनीतील खून प्रकरणी तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

Next Post

गोळीबार प्रकरणात तपास : चौघांना अटक, ३ गावठी कट्ट्यासह ६ काडतूस जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोळीबार प्रकरणात तपास : चौघांना अटक, ३ गावठी कट्ट्यासह ६ काडतूस जप्त

गोळीबार प्रकरणात तपास : चौघांना अटक, ३ गावठी कट्ट्यासह ६ काडतूस जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon