• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तिन दिवशिय जिल्हास्तरिय अलिम्को शिबिराचा ३५६ दिव्यांव विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनीधी) – समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातर्गंत जिल्ह्यातिल दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभुत साधनांची उपलब्धता करून देण्यासाठी शहरातिल कांताई सभागृहात तिन दिवशिय अलिम्को शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या अलिम्को शिबिरात जिल्ह्यातिल २५१ विद्यार्थ्यांची तज्ञ डाॅक्टरांकडुन तपासणी करण्यात आली तर १०५ दिव्यांग विद्यार्थ्यांना कॅलिपर साहीत्य वितरित करण्यात आले.
शिक्षण विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत समावेशित शिक्षण कार्य सुरू असुन १ ली ते १२ वी पर्यंतच्या २१ प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यभुस साधनांची उपलब्धता शासनामार्फत करण्यात येते.तज्ञ डाॅक्टरांच्या तपासनिनंतर गेल्या दोन वर्षांपासुन जागतिक महामारिच्या परिस्थितिमुळे जिल्हास्थरिय अलिम्को शिबिराचे आयोजनात अनेक अडचणी निर्माण होत होत्या.यावर्षी सर्व अडचणिंवर मात करत तिन दिवशिय जिल्हास्तरिय अलिम्को शिबिराचे आयोजन कांताई सभागृहात घेण्यात आले.या शिबिराचा शुभारंभ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे (डाएट) प्राचार्य डाॅ.अणिल झोपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डाएटचे जेष्ठ अधिव्याख्याता डाॅ.सी.डी.साळुंखे व जिल्हा सक्षमिकरण समन्वयक सुष्मा इंगळे यांची उपस्थीती होती.या तिन दिवसाच्या शिबिरात २५१ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी मुंबई येथिल तज्ञ डाॅक्टर तथा प्राॅस्पेस्टिक अॅण्ड आॅरथौस्टिक पप्र्रविकुमार,हेमंतकुमार,दिपककुमार गुप्ता,आॅडिओलाॅजिस्ट श्याम ललित व सुधिर कहर यांनी केली.या शिबिरास जिल्हा परिषद शिक्षण सभापती रविंद्र पाटिल यांनी भेट देउन दिव्यांग विद्यार्थी व पालकांशी समन्वय साधला. तिन दिवस ग्रामिण भागातुन येणार्‍या दिव्यांग विद्यार्थी व पालकांना भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे जेवण व फळ देण्यात आले.
जिल्हास्तरिय अलिम्को शिबिरासाठी जिल्हा समन्वय दत्तुसिंग पाटिल यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तर शिबिर यशस्वितेसाठी सक्षमिकरण जिल्हा समन्वयक सुष्मा इंगळे,विवेक मोरे यांच्या नेतृत्वाखाली मिलिंद पाटिल,सुरेश सोनवणे,गुरूदास शिंपी,भिमराव भालेराव,अतुल पाटिल,दत्ताञय पाटिल,चेतन निकम,राहुल चौधरी,किशोर पाटिल यांच्यासह जिल्ह्यातिल सर्व समावेशित शिक्षण तज्ञ व विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


 

 

Previous Post

तरूणाची तापी नदीत उडी घेवून आत्महत्या

Next Post

प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रा. राज गुंगे राष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१ पुरस्काराने सन्मानित 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद
1xbet russia

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या
1xbet russia

यावल तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

June 18, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रभावी आयुर्वेदिक स्नेहन व स्वेदन उपचार सुविधा उपलब्ध
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निकच्या दोघांचीं परिसर मुलखतीतून निवड

June 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

पपई पिकाच्या नुकसानीवरून वाद; शेतकरी व मुलाला मारहाण

June 18, 2026
स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

स्मार्ट मीटर मेळाव्यास वीज ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

June 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon