• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ठेकेदाराकडून टक्केवारीसाठी ४ हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ठेकेदाराकडून टक्केवारीसाठी ४ हजाराची लाच स्वीकारताना अधिकाऱ्यांना अटक

अमळनेर येथे जळगाव एसीबीची धडक कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) :-   येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना केलेल्या कामाच्या बिलातून टक्केवारी हिस्स्यातील ४ हजारांची लाच स्विकारतांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत रंगेहात पकडले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलीप दत्तात्रय पाटील (वय ५५) असे उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे खासगी ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांनी चोपडा तालुक्यातील मौजे व मजरे हिंगोणे येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थानाचे ३ लाख ५५ हजार रूपयांचे काम पुर्ण केले हेाते. १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठाच्या अमळनेर कार्यालयात गेले असता तेथे विभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी बिलच्या रकमेतील २ टक्के म्हणजे ७ हजार रूपयांची लाच मागितली. दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांना ४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, नंदुरबार विभागाच्या निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंतकुमार महाले, जळगावचे कर्मचारी विलास पाटील, नरेंद्र पाटील, राकेश दुसाने यांनी केली आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharatthekedarakadun-4-hajar-lach
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकीत वाचन प्रेरणा दिन विविध स्पर्धा उत्साहात

Next Post

“एक पेड मा के नाम” उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा : गटशिक्षणाधिकारी  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“एक पेड मा के नाम” उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा : गटशिक्षणाधिकारी  

"एक पेड मा के नाम" उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा : गटशिक्षणाधिकारी  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon