• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

काही कारण नसताना तरुणावर धारदार ब्लेडने पाठीवर, पोटावर वार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मजुरीचे पैसे मागण्यावरून मजुराचा मालकावर ब्लेडने वार


जळगाव शहरात हरिविठ्ठल नगर येथे घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरामध्ये काहीही कारण नसताना एका तरुणाला त्याचा रस्ता अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत  ब्लेडने छातीवर व पाठीवर वार करून जखमी केल्याची घटना सोमवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप पप्पू पाटील (वय २४, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) हा तरुण सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता परिसरात गेला होता. परिसरातील रहिवासी भज्या कोळी याने काहीही कारण नसताना संदीप पाटील यांच्या पाठीवर व पोटावर धारदार ब्लेडने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या संदीप पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी दुपारी ३ वाजता संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा भज्या कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहे.


 

 

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaon
Previous Post

पैशाची बॅग हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन मुलाला तरुणाने पकडले !

Next Post

उभ्या ट्रकला दुसऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उभ्या ट्रकला दुसऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू !

उभ्या ट्रकला दुसऱ्या भरधाव ट्रकने जबर धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon