• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नवविवाहित तरुणाचा वयाच्या २२ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
नवविवाहित तरुणाचा वयाच्या २२ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू

सविस्तर वाचा, कुठे घडली घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील साकत (हनुमान वस्ती) येथील तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी दि. २४ रोजी सायंकाळी निधन झाले. विशेष म्हणजे त्याचे लग्न होऊन फक्त २२ दिवस झालेले होते. त्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरज महादेव मिसाळ (वय २२) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुरजच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ व बहिण असा परिवार आहे. सुरज हा तरुण बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मामाबरोबर साईनाथ मेडिकल चालवत होता. मेडिकल दुकानामधुन घरी आल्यावर त्याच्या छातीत दुखू लागल्याने ताबडतोब त्यास जामखेड येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. पण डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

सुरजचे बावीस दिवसांपूर्वी म्हणजे दि. २ मे रोजी लग्न झाले होते. सुरजला बरे वाटत नाही म्हणून बीड येथील दवाखान्यात काही दिवस उपचार घेतले होते. बीड वरून आल्यावर बरे वाटल्याने शुक्रवारी तो मेडिकल मध्ये कामावर गेला होता. सायंकाळी घरी आल्यावर छातीत दुखू लागल्याने जामखेड येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले पण तोपर्यंत तो मयत झाला होता. नवविवाहित तरुणाच्या मृत्यूप्रकरणी जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharathttps://kesariraj.com/tarunacha-hrudayvikarane-mrutu-3/
Previous Post

जळगावात किशोर सोनवणे खूनप्रकरणी आणखी एकाला अटक

Next Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon