• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कापूस विक्रीसाठी गेलेल्या तरुणाचा अहमदाबाद येथे भीषण अपघातात मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कापूस विक्रीसाठी गेलेल्या तरुणाचा अहमदाबाद येथे भीषण अपघातात मृत्यू

भडगाव तालुक्यातील पासर्डी येथे शोककळा

भडगांव (प्रतिनिधी) : कापूस विक्री करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनाचा गुजरात मधील अहमदाबाद येथे भीषण अपघात झाला आहे. अपघातात पासर्डी येथील तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात दि. ९ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास झाला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अहमदाबाद येथे कापूस विक्रीसाठी भडगाव तालुक्यातील पासर्डी येथील भारत पाटील उर्फ भुरा आप्पा हा गेला होता. तो अपघातात ठार झाला आहे. त्यासोबत लोण येथील रावसाहेब हा ड्रायव्हर होता. तो अपघातात किरकोळ जखमी आहे. सदर वाहन हे लोण पिराचे येथिल भुसार, लिंबू व्यापारी अनिल महाजन व लहू महाजन यांचे असल्याची माहिती मिळाली आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/tarunacha-aapghatat-mrutu/
Previous Post

चेट्रीचंड्र उत्सवात सहभागी होऊन  डॉ केतकी ताई पाटील यांनी दिल्यात शुभेच्छा

Next Post

अनोळखी तरूणाचा कुजलेला मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनोळखी तरूणाचा कुजलेला मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
1xbet russia

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 4, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दिवसा घरफोडी; २.५२ लाखांचा ऐवज लंपास

August 4, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
Uncategorized

अमळनेरमध्ये घरफोडी; बंद घर फोडून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 4, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon