• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तरुण मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
तरुण मजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील गाढोदा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील गाढोदा येथील तरुण शेतमजूराने सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी गावातील देवगाव रस्त्यावरील एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संध्याकाळी ५ वाजता उघड झाली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

हर्षल विश्वनाथ चौधरी (वय २६, रा. गाढोदा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, दोन काकांसह राहत होता. ट्रॅक्टर चालवून मोलमजुरी करीत तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावात मनमिळावू, होतकरू व गरीब स्वभावाचा म्हणून त्याची ओळख होती. सोमवारी दि. ८ एप्रिल रोजी दुपारी तो शेतात गेलेला होता. दुपारी देवगाव रस्त्यावरील वासुदेव विठ्ठल पाटील यांच्या शेतातील झाडाला त्याने गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी गावात माहिती दिली.

तसेच, हर्षल याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, हर्षलच्या मृत्यूची वार्ता कळताच गावकऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणाच्या आत्महत्येमुळे गाढोदा गावात शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/tarun-majurachi-aatmahatya/
Previous Post

शेतातील झाडाला गळफास घेऊन कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Next Post

विम्याच्या लाभासाठी फिर्यादीनेच रचला डाव, साडेचार लाखांची चोरी करून कॅमेऱ्यांची तोडफोड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विम्याच्या लाभासाठी फिर्यादीनेच रचला डाव, साडेचार लाखांची चोरी करून कॅमेऱ्यांची तोडफोड

विम्याच्या लाभासाठी फिर्यादीनेच रचला डाव, साडेचार लाखांची चोरी करून कॅमेऱ्यांची तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?
1xbet russia

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय
1xbet russia

फरार ड्रग्ज पेडलर परराज्यात पळाल्याचा संशय

June 14, 2026
अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार
1xbet russia

अमळनेरचे प्रा. अनिल पाटील अपघातात ठार

June 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

जळगाव विधान परिषदेत अनिल चौधरी ठरणार ‘गेमचेंजर’?

June 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

रावेरमधील हॉटेलमध्ये तरुणास बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon