• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तांबापूर मधील बंद घर फोडून मुद्देमाल चोरी करणाऱ्यांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 28, 2023
in क्राईम, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील तांबापूर परिसरातील राहणाऱ्या वृध्द महिलेचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने लांबविल्याची घटना घडली होती. या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी सुरत येथून अटक करून २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याचे दोन साथीदार व एक अल्पवयीन मुलाला देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती वरून, जळगाव शहरातील तांबापूर परिसरात तसलीमबी मोहम्मद सैय्यद (वय-६०) या महिला बकरीईदच्या निमित्ताने २६ जून ते ७ जुलै दरम्यान धुळे येथे मुलीकडे घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यावेळी त्याचे घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४८ हजारांचा मु्देमाल चोरला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, ही घरफोडी रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तियाक अली राजीक अली याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी संयशित आरोपी इश्तियाक अली राजीक अली  याला सुरत येथून अटक केली. त्याने हसीनाबी राजी अली (वय-५५) रा. तांबापूरा, अनिस हमीद शेख (वय-३१) आणि अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी इतर साथीदारांना देखील ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीकडून २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिपक जगदाळे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, पोकॉ मुकेश पाटील, अल्ताफ पठाण, मुकेश पाटील, योगेश बारी, छगन तायडे यांच्यासह आदींनी कारवाई केली.


 

 

Tags: : https://kesariraj.com/tambapur-madun-mudemal-chori/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भुसावळात घरा समोरून एकाची दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल 

Next Post

दोन गटात वाद होवून दगडफेक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

दोन गटात वाद होवून दगडफेक ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद
1xbet russia

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

मुक्ताईनगरात डंपरची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

May 15, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

अमळनेर तालुक्यात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू

May 15, 2026
भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

भुसावळात गावठी पिस्टलसह तरुण जेरबंद

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon