• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी ) –  भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ नोव्हेंबर रोजी, पहाटे ६ वाजता, महात्मा गांधी उद्यान येथे दिपावली निमित्त पाडवा पहाट चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीचे सुरमणी पं. धनंजय जोशी सादर करतील. त्यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी तर मिहिर जोशी संवादीनीची साथ करणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मेजर नानासाहेब वाणी,  अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन,  राजेंद्र कुलकर्णी असतील.
दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतो. अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप हा मांगल्याचे प्रतीक मानले जाते, त्याच प्रकाशाने आपल्या जीवनातील अंध:कार दूर व्हावा, म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर बळीराजाला मिळालेल्या समृद्धीचा आनंद उत्सवाचा कृतज्ञतेचा सोहळा म्हणजेच दिवाळी. दीपोत्सवाच्या निमित्ताने स्वरोत्सव साजरा करण्याची प्रतिष्ठांची २२ वर्षांची परंपरा आणि यंदाचे हे २३ वे वर्ष. प्रसन्न झुंजू मुंजू पहाट, पूर्वेकडे सूर्यनारायणाची चाहूल, कलात्मक रांगोळ्या, निशिगंधाच्या फुलांचा मंद सुगंध, आणि सुरेल सुरांच्या आरोह अवरोहाची आंदोलने. हे सर्व अनुभवण्यासाठीच यायला हवं “पाडवा पहाट” मैफिलीला. या कार्यक्रमास दरवर्षी प्रमाणे भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, कै. नथ्थू शेट चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट, श्री प्लायवूड सेंटर या संस्थांनी सहकार्य केलेले आहे. चुकवू नये अश्या या प्रात:कालीन मैफिलीला तमाम जळगावकर रसिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेले आहे.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraस्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे महात्मा गांधी उद्यानात ‘पाडवा पहाट’ चे आयोजन
Previous Post

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

Next Post

भाजपच्या कामगार मोर्चातर्फे उमेदवार अमोल पाटील यांचे अभिनंदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजपच्या कामगार मोर्चातर्फे उमेदवार अमोल पाटील यांचे अभिनंदन

भाजपच्या कामगार मोर्चातर्फे उमेदवार अमोल पाटील यांचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon