• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुरतच्या तरुणीवर बुलडाण्यातील तरुणाचा फूस लावून बलात्कार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

जळगावच्या रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेलमध्ये घडली घटना

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील तरुणाने फूस लावून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरत येथे नोकरी करून ३५ वर्षीय तरुणी उदरनिर्वाह करीत आहे. तिला बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात राहणाऱ्या संशयित आरोपी विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याने दि. १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान जळगावात रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये नेले.(केसीएन)तेथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. म्हणून तरुणीने दि. १ जून रोजी रात्री ११. ४२ वाजता फिर्याद दिली. त्यानुसार जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला अटक करणे बाकी असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विचार वारसा फाउंडेशनतर्फे १५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Next Post

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

July 1, 2026
वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप
1xbet russia

वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

July 1, 2026
लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे
1xbet russia

प्रलंबित विकासकामांवर तातडीने गती द्या – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

July 1, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

July 1, 2026
वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon