• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2026
in Uncategorized
0
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यात आल्यावरून दुकान मालकाच्या मुलाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर काही तरुणांनी एकत्र येत समोरील गल्लीत दगडफेक केल्याचे सांगण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटातील काही व्यक्तींनीही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तसेच एसडीपीओंचे आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीची पडताळणी सुरू आहे. तपासाअंती दगडफेकीत सहभागी असलेल्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

परिस्थिती नियंत्रणात; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सध्या सुप्रीम कॉलनी परिसरातील परिस्थिती सामान्य असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.

Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

Next Post

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त
Uncategorized

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
1xbet russia

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

अकलूदमध्ये कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका

August 21, 2026
सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त

August 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!