• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2020
in जळगाव
0

जळगांव ;– जिल्हयात करोना विषाणूचा (कोव्हिड-19) वाढता प्रादुर्भाव व कोव्हिड-19 पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनामार्फत अनेक प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. सदर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून वेळोवेळी शासनामार्फत तसेच जिल्हा प्रशासनामार्फत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सुचनांद्वारे Covid Care Centres च्या ठिकाणी घ्यावयाची दक्षता, कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व High risk suspect contacts व्यक्तींना Quarantine करण्याबाबत सर्व संबंधितांना वेळोवेळी सूचीत करण्यात आलेले आहे.

तथापि जळगांव जिल्हयातील Covid Care Centres, Institutional Quarantine सुविधा असणा-या ठिकाणी भेटी दिल्या असता अशी बाब निदर्शनास आलेली आहे की, क्षेत्रीय स्तरावर काही अधिकारी / वैद्यकीय अधिकारी यांचेकडून शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नसून संबंधित अधिकारी / वैद्यकीय अधिकारी त्यांचे स्तरावरच कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व High risk suspect contacts व्यक्तींना Home Quarantine करण्याबाबत निर्णय घेत आहेत.

___ सदरची बाब लक्षात घेता, जळगांव जिल्हयातील क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी , वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी यांना खालील प्रमाणे सक्त सूचना देण्यात येत आहेत.

1) जळगांव जिल्हयामध्ये आढळून येणा-या कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीमध्ये HomeQuarantine करण्यात येऊ नये. कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व्यक्तींना जर Home Quarantine करण्यात आले तर सदर व्यक्ती त्याच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या संपर्कात येऊन कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव , संसर्गाचा मोठया प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे संबंधित कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व्यक्तींना Home Quarantine न करता त्यांना लगतच्या Covid Care Centres मध्ये दाखल करण्यात यावे. 2) तथापि, कोणत्याही कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व्यक्तींना त्यांचेकडील स्वतंत्र व्यवस्था व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन आवश्यकता भासल्यास Home Quarantine करावयाचे असल्यास संबंधित व्यक्तीने / त्याच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडेस लेखी स्वरुपात परवानगीसाठी अर्ज करावा. सदर व्यक्तीला Home Quarantine करण्याच्या आवश्यकतेची जिल्हा प्रशासनाकडून पडताळणी करुनच त्याला Home Quarantine करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, मात्र जळगांव जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी जळगांव वगळता अन्य कोणासही अशी परवानगी देण्याचा अधिकार असणार नाही, याची सर्व संबंधित अधिकारी / वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी/ यंत्रणा यांनी गांभियाने नोंद घ्यावी.

Scanned with CamScanner

3) जळगांव जिल्हयामध्ये कोव्हिड-19 पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील High risk suspect contacts व्यक्तींना

सर्व संबंधित अधिकारी / वैद्यकीय अधिकारी /कर्मचारी | यंत्रणा यांनी Institutional Quarantine करणे बंधनकारक राहील. कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव आणखी फैलाव होऊ नये याकरीता कोणत्याही परिस्थितीत सदर High risk suspect contacts व्यक्तींना Home Quarantine करण्यात येऊ नये. आवश्यकतेप्रमाणे याबाबतच्या व्यवस्थेत वाढ व उत्तम सुविधा स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात यावी.


 

 

Previous Post

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा करोनामुळे मृत्यू?

Next Post

राष्ट्रवादीच्या सहकार्यातून पालिकेतील भ्रष्टाचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादीच्या सहकार्यातून पालिकेतील भ्रष्टाचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
1xbet russia

मोटरसायकलच्या धडकेत ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon