• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगाव माजी नगरसेवक हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव प्रतिनिधी – शहरातील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या चहाच्या हॉटेलवर चहा पित असतांना दि 8 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास भाजपच्या माजी नगरसेवकावर झालेल्या हल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीसह 3 जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मागील भांडणाच्या कारणावरून हा हल्ला झाल्याचे औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना जखमीने दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी रा चौधरी वाडा चाळीसगाव व माजी नागरसेविकेचे पती जगदीश जगन्नाथ महाजन रा नेताजी चौक चाळीसगाव यांच्यात मागील काळात हाणामारी होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते या भांडणाच्या कारणावरून  दि 8 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी व त्याचे मित्र हे पोलीस स्टेशन समोर असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये चहा पित असतांना आरोपी जगदीश महाजन, विशाल उर्फ दादू जगदीश महाजन व संजय घटी सर्व रा नेताजी चौक चाळीसगाव हे त्याठिकाणी येऊन प्रभाकर चौधरी यांना शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व आरोपी जगदीश महाजन याने त्याच्या हातातील चाकु जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्या पोटात मारून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्यांना शहरातील देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी एम जी एम हॉस्पिटल औरंगाबाद येथे हलवले होते उपचार सुरू असताना दिलेल्या जवाबावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला वरील तीन जणांवर गु र न 7/2021 कलम 307, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी आरोपी जगदीश महाजन यास ताब्यात घेतले असून तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि सचिन कापडणीस करीत आहेत.


 

 

Previous Post

मेहतर कॉलनीत दोघांना मारहाण

Next Post

शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. डी. पी. पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. डी. पी. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon