• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. डी. पी. पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 10, 2021
in जळगाव
0

 चाळीसगाव प्रतिनिधी –  तालुक्यातील ‌बोरखेडा (पिराचे) येथील प्रगतिशील शेतकरी पुत्र व हल्लीं भडगाव रोड वैद्यकीय सेवा बजावत असलेले डॉ. डी. पी.पाटील यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेशअध्यक्ष  विठ्ठल पवार व दादासाहेब राजे हे केंद्र सरकारने तिन शेतकरी कृषी बिल कायदे लागु केलेले आहेत त्यासाठी शेतकरी सुरक्षा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, एमएसपी, कृषी किंमत न्यायाधिकरणाची स्थापना करावी, कृषी मुल्य आयोगला संपुर्ण स्वायत्तता या व राष्ट्रव्यापी कृषीबील २०१९ जनजागृती अभियान यासाठी ऊत्तर महाराष्ट्र, खांदेश, मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

कोविड१९ महामारीच्या संकटामध्ये संघटनेचे प्रदेशअध्यक्ष हे सतत १९१ व्या दिवशी आज औरंगाबाद, कन्नड, चाळीसगांव ते भडगांव, जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना बोरखेडे येथील शेतकरी व हल्लीं भडगाव तालुका येथील सामाजीक कार्यकर्ते शेतकरी डॉ. डी. पी. पाटील यांची शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी संघटनेचे नियुक्ती पत्र, झेंडा, स्मरणीका व संघटनेचा बिल्ला छातीला लावुन नियुक्ती करण्यात आली आहे, यावेळी संघटनेचे कार्यकर्त्यांनी दादासाहेब राजे यांचे पुष्पगुच्छ देऊन डॉ. डी.पी. पाटील यांनी संघटनेचे वतीने हार्दीक स्वागत केले.

यावेळी भडगाव येथे छोटेखानी कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशअध्यक्ष विठ्ठल पवार राजे तथा दादासाहेब राजे पवार यांनी आज दि ८ जानेवारी २०२१ रोजी भडगांव येथे संघ़टेनेचे विवीध मान्यवर पदाधीकारी यांचे उपस्थितीत डॉ. डी पी पाटील यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली.

यावेळी संघटनेच्या प्रदेश सचिव मालती प्र पाटील, डॉ महेंद्र काबरा राष्ट्रीय ऊपाध्यक्ष, डॉ गजेंद्र पाटील प्रदेश ऊपाध्यक्ष, हिरामण बांदल अध्यक्ष कामगार आघाडी, ऍड. विलास मोरे साहेब ऊपाध्यक्ष खांदेश विभाग, प्रमोद राठोड ऊपाध्यक्ष जलगाव जिल्हा, भडगांव तालुका अध्यक्ष शेखर भोसले, ऊपाध्यक्ष तुकाराम पाटील, व शेतकरी उपस्थित होते.

अशी माहीती संघटनेचे जळगाव जिल्हा प्रसिद्दी प्रमुख विकी खाकरे, व एरंडोल तालुका अध्यक्षा सौ आरती कुंदनसिंह ठाकुर यांनी दिली.

डॉक्टर डी पी पाटील यांचे चाळीसगाव,भडगाव तालुक्यातील  शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.


 

 

Previous Post

चाळीसगाव माजी नगरसेवक हल्ला प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

या दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

या दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेत कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon