• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव;- पंडीत दिनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 व 31 मे, 2021 रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती डॉ. राजपाल म.कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील वा जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी/एचएससी/पदवीधर/ पदवीकाधारक/आयटीआय पात्रतेची एकूण 670 रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे.
या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी व तदनंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगीन करुन ॲप्लाय करावे.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्याकडे या कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये. असेही डॉ. कोल्हे, यांनी कळविले आहे.

Previous Post

‘रिनयसेन्स स्टेट’ पुस्तकात चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला – सुनील खडके

Next Post

भाजपा व्यापारी जिल्हा आघाडीच्या अध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची फेरनिवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपा व्यापारी जिल्हा आघाडीच्या अध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची फेरनिवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!