• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अरेच्चा, निधी खर्चाची नोंद झाल्यावर सुरु झाले सोलर पंप उभारण्याचे काम !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अरेच्चा, निधी खर्चाची नोंद झाल्यावर सुरु झाले सोलर पंप उभारण्याचे काम !

शिरसोली ग्रामपंचायतीने रविवारी नेमके केले तरी काय ?

जळगाव (प्रतिनिधी) :  तालुक्यातील शिरसोली येथील ग्रामपंचायतीत नायगाव धरणावर पंधराव्या वित्त आयोगातून ९ लाखांच्या रकमेत सोलर पंप उभारण्यात आल्याची  नोंद आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी शनिवारी दि. २५ रोजी सकाळी नायगाव धरणावर जाऊन पाहणी केली असता तेथे प्रत्यक्षात कुठल्याच प्रकारचे सोलर पंप लावण्यात आलेले नाही, असे चित्र दिसून आले होते. याबाबत “केसरीराज” सातत्याने वृत्त प्रसिद्ध करीत असल्याने आता रविवारी दि. २६ मे रोजी शिरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने नायगाव धरणावर सोलरपंप उभारण्याकरिता खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना शुक्रवारी भेट घेऊन माहिती दिली आहे. तसेच, दोषी सदस्यांवर व ग्रामसेवकांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी शनिवारी दि. २५ रोजी सकाळी नायगाव धरणावर जाऊन पाहणी केली होती. तेथे पाहणी केली असता तेथे सोलर व त्यावरील पंप दिसून आलेले नव्हते.

पंधराव्या वित्त आयोगातून नायगांव धरणावरील सोलर ७ लाखाचे व त्यातील पंप २ लाखाचा असे एकूण ९ लाख रुपये भ्रष्टाचार झाला आहे, अशी माहिती  सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी दिली आहे. याबाबत सातत्याने “केसरीराज” ने  वृत्त प्रसिद्ध करून शिरसोली प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आता रविवारी दि. २६ रोजी सकाळी नायगाव धरणावर सोलरपंप उभारण्याकरिता खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिरसोली ग्रामपंचायत नेमके करते तरी काय हे समजून येत नाही. याबाबत खड्डे खोदणाऱ्या मजुरांना ग्रामस्थांनी  विचारले असता, त्यांनी सोलरपंप उभारण्यासाठी कंत्राटदारांनी खड्डे खोदण्याबाबत सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: #jalgaon #shirsoli grampanchayat news
Previous Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यात बेसहारा-भिकाऱ्यांचे जीव धोक्यात, उष्णतेच्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात बेसहारा-भिकाऱ्यांचे जीव धोक्यात, उष्णतेच्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती

जिल्ह्यात बेसहारा-भिकाऱ्यांचे जीव धोक्यात, उष्णतेच्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन
जैन कंपनी

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी
1xbet russia

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !
1xbet russia

मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जळगाव जिल्ह्याचे मोठे यश : १८ विभागांची सर्वोत्तम कामगिरी !

May 17, 2025
सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
1xbet russia

सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

May 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या :- अतुल जैन

May 17, 2025
प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

प्रयोगशील शिक्षक ही देशाची संपत्ती : कुलगुरू डॉ.व्ही.एल. माहेश्वरी

May 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!