• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

महावीर नगर परिसरातील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – सिगारेटच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादातून दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. शगुफ्ता अन्सार पटेल (वय ४४, रा. मकार टॉवर, महावीर नगर, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २० मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील दुकानात ही घटना घडली.

फिर्यादीनुसार, आरोपी गोटू चंदाले (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भारत नगर, जळगाव) याने दुकानातून सिगारेट घेतली होती. त्यानंतर सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS पनाका क्रमांक २३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२) आणि ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

Next Post

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026
अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याची ६.८० लाखांची ऑनलाईन फसवणूक

May 22, 2026
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!