• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाचोऱ्यात ” स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ” कार्यक्रम उत्साहात 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) –  प्राचार्य विश्वासराव साळुंखे मार्गदर्शनाने केले आहे. त्यानुसार सप्ताहाचे पाचवे पुष्प गुंफण्यात आले. या पुष्पात एक छोटेखानी कार्यक्रम घेऊन व्याख्यान:-  ” स्त्री जन्मा तुझी ही कहाणी ” आयोजित करण्यात आले. अध्यक्ष स्थानी मा.उपप्राचार्य संदीप सोनवणे होते. व्याख्याता म्हणून हेमलता श्यामकांत पाटील लाभल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मंजुषा पाटील यांनी केले.व्याख्यात्यांचा परिचय रेखा कसोदे मॅडम यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन सुयोग झवर यांनी केले.
हेमलता पाटील यांनी आपल्या व्याख्यानात पुरातनातील, रामायणातील आणि महाभारतातील अनेक दाखले देत खूप सुंदर रित्या आजचे पुष्प गुंफले. जी आदिशक्तीची विविध रूपे आहेत महाकाली ,महालक्ष्मी, महासरस्वती यांच्याकडून कोणकोणते गुण आजच्या मुलींनी घ्यावे. आपले भावी आयुष्य कशा पद्धतीने सुंदर करावे हे सांगितले.  अनेक उदाहरणे देत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला  गोसावी काकांनी अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

 

Tags: #pachora newshttps://kesariraj.com/shri-janma-tuzi-kahani-karykram/
Previous Post

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

अंबा माता दुष्ट प्रवृतींचा नाश कर… श्री.गो. से. हायस्कूल च्या सुबोध कांतायन सरांच्या चित्रातून संदेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अंबा माता दुष्ट प्रवृतींचा नाश कर... श्री.गो. से. हायस्कूल च्या सुबोध कांतायन सरांच्या चित्रातून संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

July 26, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या  
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या  

July 26, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

दारूच्या नशेत वसतिगृहात गोंधळ; फैजपूर पोलिसांत गुन्हा दाखल

July 26, 2026
‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’
Uncategorized

‘आदिवासी बांधवांच्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲक्शन मोडवर’

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

July 26, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या  

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या  

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon