• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

श्री गुरुदत्तांच्या भजनांनी वातावरण झाले भक्तिमय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2023
in खान्देश, जळगाव
0
श्री गुरुदत्तांच्या भजनांनी वातावरण झाले भक्तिमय


दत्तजयंतीनिमित्त दाणा बाजारात विविध कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील दाणा बाजार परिसरातील श्री गुरुदत्त मंदिर येथे श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे मंगळवारी दत्तजयंती निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम  घेण्यात आले. यावेळी वातावरण भक्तिमय झालेले दिसून आले.

दाणा बाजारातील श्री गुरुदत्त मंदिर गेल्या ३४ वर्षांपासून आहे. तर अन्नदानाचा कार्यक्रम गेली ४० वर्षे नियमितपणे सुरु आहे. भव्य कळस असून मंदिराच्या शीर्षावर नवनाथ महाराजांचे रूप साकारण्यात आलेले आहे. दरवर्षी श्री गुरुदत्तांचे स्मरण करून विविध उपक्रम घेतले जातात. मंगळवारी २६ डिसेंबर रोजी दत्तजयंतीनिमित्त सुरुवातीला सकाळी परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर श्री गुरुदत्ताची महापूजा महाआरती गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. एकूण ५ ते ६ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

संध्याकाळी देवीलाल व्यास यांनी श्री सत्यनारायणाची कथा सांगितली. तर रात्री संगीतमय भजन सादर झाले. यावेळी भाविकांनी भजनांच्या तालावर श्री गुरुदत्ताचे स्मरण करीत भक्तिमय वातावरण निर्माण केले. भजन हे दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सत्संगी भजन मंडळतर्फे सादर करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अशोक पाटील, सचिव जितेंद्र पानसर, नामदेव चौधरी, मधुकर बारी, प्रकाश चौधरी, मधुकर देवरे, सीताराम देवरे, आदिनाथ काकडे, शिवाजी दळवी, मयूर चौधरी, देविदास भास्कर, बबन हरसळ, सदाशिव बादल, चंद्रकांत सावंत, ज्ञानदेव पाटील, जितेंद्र परदेशी आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shri-gurudttachya-bhajnani/
Previous Post

मनोरंजनातून संस्कृतीचे संवर्धन – डॉ.केतकीताई पाटील

Next Post

रक्कम परत मिळण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्याला डांबून ठेवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

रक्कम परत मिळण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्याला डांबून ठेवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon