• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

सोल येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन संशोधनपत्रांचे सादरीकरण; महादेव हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा

जळगाव : जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी नोंदवत महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे आयोजित प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदेत तीन संशोधनपत्रे सादर केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राची जागतिक स्तरावर दखल घेण्याची संधी मिळाली आहे.
डॉ. कमलेश तायडे यांनी सोल येथे झालेल्या इंटरनॅशनल पार्किन्सन अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला. या परिषदेत जगभरातील न्यूरोलॉजिस्ट, वैद्यकीय संशोधक आणि विविध देशांतील तज्ज्ञ सहभागी झाले होते. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर तीन संशोधनपत्रांचे सादरीकरण करून डॉ. तायडे यांनी आपल्या संशोधनकार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणी केली. या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी डॉ. तायडे यांना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) आंतरराष्ट्रीय प्रवास अनुदान प्राप्त झाले. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत जागतिक परिषदेत सहभागी होण्याची मिळालेली ही संधी त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.जागतिक संशोधनाचा रुग्णसेवेला लाभ न्यूरोलॉजी क्षेत्रात सातत्याने विकसित होणारे संशोधन, आधुनिक निदानपद्धती आणि उपचारांमधील प्रगती यांची माहिती अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमधून मिळते. जगभरातील तज्ज्ञांशी विचारांची देवाणघेवाण आणि संशोधनातील नवे दृष्टिकोन समजून घेण्यामुळे स्थानिक पातळीवरील रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यास मदत होते. डॉ. तायडे यांच्या या सहभागामुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित झाला आहे.डॉ. कमलेश तायडे यांनी मुंबई येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस व एमडी मेडिसिनचे, तर नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून डीएम न्यूरोलॉजीचे उच्च वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांच्या या यशामुळे महादेव हॉस्पिटल, जळगावच्या नावलौकिकात भर पडली असून, त्यांच्या कामगिरीचे वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक होत आहे. स्थानिक पातळीवर कार्यरत असतानाही जागतिक संशोधनाच्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करता येते, हे डॉ. तायडे यांच्या कामगिरीतून अधोरेखित झाले आहे.जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या या यशामुळे महादेव हॉस्पिटलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात

Next Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात
खान्देश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात

October 16, 2026
जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
खान्देश

जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी समित्यांचा स्थापना समारंभ उत्साहात

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
खान्देश

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आंतरविद्यापीठ बॅडमिंटन निवड चाचणी उत्साहात

October 16, 2026
जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

जळगावच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!