• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शौर्यजागृती शिबिराच्या सांगताप्रसंगी युवतींना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शौर्यजागृती शिबिराच्या सांगताप्रसंगी युवतींना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान

हिंदु जनजागृती समितीचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : जीवनात कोणताही प्रसंग आधी सांगून येत नाही. युवती, महिला यांच्या बाबत तर हल्ली विविध प्रतिकूल प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी कुटुंबातील कुणी सोबत असेलच असे सांगता येत नाही. त्यावेळी ती युवती प्रशिक्षित असली, तर निश्चितच त्या प्रतिकूल प्रसंगाचा सामना करू शकेल, याच भावनेने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात विनामूल्य शौर्यजागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प. न. लुंकड कन्या शाळेत दि. ८ जून रोजी सुरु झालेल्या शिबिराची १७ जूनला सांगता झाली.

या शिबिराचा शहरातील विविध भागातील युवतींनी लाभ घेतला. यात कराटे, लाठी-काठी, दंड साखळी यांचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण या शिबिरात देण्यात आले. सांगता प्रसंगी संपूर्ण शिबीर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवतींना प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात अनेक शिबिरार्थी युवतींनी त्यांना शिबिराचा कसा लाभ झाला, त्यांचे मनोबल कसे वाढले आहे याविषयी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. काही पालकांनीही शिबिराचा त्यांच्या पाल्याना कसा लाभ झाला, आपल्या संस्कृतीचे महत्व त्यांना या शिबिरातून कसे कळले याविषयी सांगितले.

हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांच्या हस्ते शिबिरार्थी युवतींना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. यापुढे शहरात अन्य काही ठिकाणी असे विनामूल्य शिबीर घेऊन अधिकाधिक युवतींना स्वसंरक्षण करण्याचे धडे देण्यात येणार असल्याचे जुवेकर यांनी या वेळी सांगितले. समितीच्या वतीने सायली पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून तर त्यांच्यासोबत वैष्णवी बारी, निकिता सोनार, कोमल सोनार यांनी सह प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

बकरी ईदनिमित्त मुस्लिम बिरादरीकडून वस्तू वाटप

Next Post

भीषण ! जबर अपघातात टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण ! जबर अपघातात टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू

भीषण ! जबर अपघातात टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!