• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेंट्रींग काम करताना तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 31, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कंपनीत विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू

सेंट्रींग काम करताना तरुणाचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

अमळनेर शहरातील घटना : ठेकेदार, अभियंताविरुद्ध गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी

बंद पडलेल्या लिफ्टला पर्यायी व्यवस्था न केल्याने एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना १९ जुलैला सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. उशिरा फिर्याद दिल्यावरून ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ ठाकुरदास चांदवाणी यांच्या वाणिज्य इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी विनायक रतीराम नाईके (रा. सुदामापुरी सिंहाळा, खंडवा, मध्य प्रदेश) हा सेंट्रिंग काम करत होता. त्या ठिकाणची कामावरची पुली बंद पडली होती. त्यामुळे त्याच्या मित्र राजाबाबूने त्याला पाचव्या मजल्यावरुन लोखंडी सळईला दोरी बांधून ओढायला सांगितली. तो सळई ओढत असताना अचानक लिफ्ट सुरु झाली आणि लोखंडी सळईचा लिफ्टच्या विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने विनायक याला शॉक लागला.

त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विनायकला मृत घोषित केले. ठेकेदार सुभाष त्रिभुवन आणि अभियंता निखिल नागदेव यांच्याविरुद्ध विनायकचे वडील नानु याने २८ ऑगस्ट रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत


 

 

Previous Post

अल्पवयीन तरुणीला पळवून नेत विविध ठिकाणी केला लैंगिक अत्याचार

Next Post

पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोराच्या मुसक्या : मध्यप्रदेशातून अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोराच्या मुसक्या : मध्यप्रदेशातून अटक

पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोराच्या मुसक्या : मध्यप्रदेशातून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon