• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शैक्षणिक साहित्यांची भेट देऊन कन्या सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 9, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
शैक्षणिक साहित्यांची भेट देऊन कन्या सन्मान

डॉ केतकीताई पाटील यांची संकल्पना; डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात राबविला स्तुत्य उपक्रम

जळगाव ( प्रतिनिधी ) –  शहरात आज डॉ.केतकी ताई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळ,आंबेडकर नगर, जुने जळगाव यांच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात कन्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलींना शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता वह्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शाळेत जाताना नियमित डब्बा न्यावा असे आवाहन करून जेवणाचा डब्बाही भेट दिला.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी ताई पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई वर्मा, भाजपा महिला मोर्चा महानगर प्रमुख भारतीताई सोनवणे ,माजी महापौर सीमाताई भोळे, नंदाताई सोनवणे, खुशबू ताई बनसोडे, जिजाबाई सोनवणे, ज्योती सोनवणे, कविता सोनवणे, सोनाली सोनवणे ह्या उपस्थित होत्या. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, रमाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून कन्या सन्मानास सुरुवात झाली. या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थित कन्यांचे पाय धुवून त्यांना मिष्टान्न देऊन तसेच टिफीन, प्रत्येकी ५ वही, नेलपॉलिश, टिकली आदी साहित्य वितरित करण्यात आले. भेटवस्तू मिळाल्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तसेच परिसरातील नागरिकांमधूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. या वेळी धीरज वर्मा, प्रकाश सोनवणे, मयूर सोनवणे, कमलाकर बनसोडे, किरण  सोनवणे, मोहित बनसोडे ,राहुल सोनवणे, सचिन सोनवणे, शरद सपकाळे आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात १० व ११ ऑक्टों दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

Next Post

उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !

उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
1xbet russia

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी
1xbet russia

तवेरा-ट्रक धडकेत रावेरच्या शेतमजुराचा मृत्यू; अपघातात चौघे गंभीर जखमी

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026
NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon