• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे “व. पु.होले महाविद्यालय” नामकरण गुरुवारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2024
in Uncategorized
0
शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे “व. पु.होले महाविद्यालय” नामकरण गुरुवारी

जळगाव (प्रतिनिधी) :- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या महाविद्यालयाचे नाव “व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय”  असे राहील, अशी माहिती प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषद बुधवारी दुपारी  महाविद्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये झाली. नामकरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.टी.ई. वेस्टर्न रिजनल कमिटी (नवी दिल्ली) चे सदस्य आणि यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहासकुमार आर.पाटील राहतील.

प्रा. वसंतराव पुरुषोत्तम होले आणि रजनी वसंतराव होले या सत्कारमूर्ती आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी राहतील. पत्रकार परिषदेला शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.निलेश जोशी, ज्ञानेश्वर वाघ आदी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shikshan-shashtra-mahavidyalay/
Previous Post

बसस्थानक परिसरात चोरांचा उच्छाद सुरूच, सोन्याची बांगडी लंपास

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!
1xbet russia

भुसावळात रविवारी ‘नेवे-वाणी समाज मंडळा’तर्फे बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे रणशिंग!

June 9, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटल ठरतेय रुग्णांसाठी आशेचे केंद्र ; न्यूरोलॉजी विभागात सर्वाधिक रुग्ण

June 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon