• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 21, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उल्हास २ के २४ प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात दि २० ते २४ फेब्रुवारी पर्यंंत उल्हास २के२४ स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले आहे.  दि.२०  रोजी या स्नेहसंमेलनचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. ललिता पाटील (स्नेहसंमेलन समन्वयक), प्रा. स्वप्निल महाजन (स्नेहसंमेलन समन्वयक) सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी बॉलीवूड डे, ट्रॅडिशनल डे चे आयोजन करण्यात आले होते.बॉलीवूड डे मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव परिधान करत मनोरंजन केले.

दुसर्‍या सत्रात ट्रॅडिशनल डे व मिस मॅच डे यामध्ये विद्यार्थ्यांनी मंचावर सादरीकरण केले. बॉलीवूड डे समन्वयक प्रा. मयूर ठाकूर बॉलीवूड डे पर्यवेक्षक डॉ. सरोज भोळे प्रा. तृषाली शिंपी बॉलीवूड डे विजेते प्रथम – खुशबू पिसाळकर द्वितीय – तोशिका चौधरी तृतीय – किशोर जाधव ट्रॅडिशनल/मिस मॅच डे समन्वयक प्रा. तृषाली शिंपी प्रा. रूपाली चौधरी ट्रॅडिशनल/मिस मॅच डे पर्यवेक्षक डॉ. सरोज भोळे प्रा. निलेश वाणी ट्रॅडिशनल डे विजेते प्रथम गणेश राज पाटील व मयूर माळी द्वितीय दीक्षा रामराजे मिस मॅच डे विजेता प्रथम भाविका महाले व वैष्णवी सोनवणे द्वितीय मेघा सोनवणे व ग्रुप बॉलीवूड डे चे सूत्रसंचालन निलाक्षी बर्डे, हेमांगी बावा, प्रितिका तळेले, ग्रीष्मा पाटील या विद्यार्थिनींनी केले. तसेच ट्रॅडिशनल डे चे सूत्रसंचालन कलश किनगे, गायत्री पाटील, सानिका कासार व मूर्तीज परदेशी या विद्यार्थ्यांनी केले.गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सदस्य महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व विद्यार्थी वर्ग यांचे कौतुक केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-aabhiyantriki-3/
Previous Post

शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे “व. पु.होले महाविद्यालय” नामकरण गुरुवारी

Next Post

पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका पगारापासून वंचित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका पगारापासून वंचित

पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका पगारापासून वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!
1xbet russia

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
1xbet russia

जळगावात जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’
जैन कंपनी

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender’

September 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

“मुलगा मानलेल्या” भाच्याचाच घातक कट!

September 13, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon