• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिबीराने दाखविला उपचाराचा मार्ग ; ६८ वर्षीय रूग्णावर पेसमेकरची मोफत शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2024
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) :- तीन महिन्यांपासून छाती दुखत असलेल्या ६८ वर्षीय रूग्णाला शिबीरातील तपासणीने उपचाराचा योग्य मार्ग दाखविला. या रूग्णावर पेसमेकरची मोफत शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ञांच्या प्रयत्नामुळे यशस्वी ठरली.

याबाबत माहिती अशी की, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातर्फे जळगाव जिल्ह्यासह विदर्भातही आरोग्य तपासणी शिबीर निरंतर सुरू आहे. या शिबीरांचा शेकडो रूग्णांना आत्तापर्यंत लाभ झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवटबकाल येथे नुकतेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे तपासणी शिबीर झाले.  मुक्ताईनगर तालुक्यातील धुळे येथील रहिवासी असलेले विश्‍वनाथ ज्योतीराम इंगळे (वय ६८) यांना तीन महिन्यांपासून सतत छातीत दुखत होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांना श्‍वास घ्यायला देखिल त्रास होत होता. तसेच त्यांची डावी बाजू देखिल दुखत होती. हि लक्षणे लक्षात घेता त्यांनी वरवटबकाल येथे झालेल्या शिबीरात तपासणी करून घेतली. या तपासणीत त्यांच्या हृदयाचे ठोके अत्यंत कमी होते. अशा परिस्थितीत शिबीरातील डॉक्टरांनी त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या हृदयालयात भरती केले.

या ठिकाणी विश्‍वनाथ इंगळे यांची हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील आणि डॉ. स्वप्नील सांबापुरे यांनी तपासणी केली. तसेच त्यांच्या हृदयाची एन्जीओग्राफीही करण्यात आली. सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर त्यांच्यावर पेसमेकरची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च हा विश्‍वनाथ इंगळे यांना झेपावणारा नव्हता. अशा वेळी त्यांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात लागू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कागदपत्रांची पूर्तता करून प्रकरण मंजूर करण्यात आले. त्यानंतर विश्‍वनाथ इंगळे यांच्यावर डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील आणि डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. स्वप्नील सांबापुरे यांनी पेसमेकरची शस्त्रक्रिया यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेत संपूर्ण मोफत झाली.

या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाच्या देखभालीसाठी निवासी डॉ. दिनेश चौधरी, डॉ. सचिन संगपवाड, कॅथलॅब तंत्रज्ञ सुधाकर बिराजदार, परिचारिका मेरी जैन, दिपाली भानबेरे, मार्केटींग मॅनेजर रत्नशेखर जैन यांनी सहकार्य केले.

शिबीरामुळे वाचलो  तीन-चार महिन्यांपासून छाती दुखत होती. स्थानिक ठिकाणी तपासणी केली. परंतु निदान होत नव्हते. अखेर वरवटबकाल येथे डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचे शिबीर असल्याची माहिती मिळाली. या शिबीरात तपासणी केली असता हृदयविकाराचे निदान झाले. तत्काळ मी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात भरती झालो आणि माझ्या हृदयाची मोफत शस्त्रक्रिया झाली. शिबीरामुळेच आज मी वाचलो. त्याबद्दल रूग्णालयाचे आभार मानतो. – विश्‍वनाथ इंगळे, रूग्ण.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/shibirane-dakhavila-marg/
Previous Post

दुचाकी चोरी ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

जळगाव महानगर पालिकेचे ९८१ कोटी ४७ लाखांचे अंदाजपत्रक सादर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव महानगर पालिकेचे ९८१ कोटी ४७ लाखांचे अंदाजपत्रक सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम
खान्देश

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
गिरीशभाऊंचे  विश्वासू अरविंद देशमुख
खान्देश

13 बळींनंतरही आणखी दुर्घटनेची वाट पाहणार का?

October 24, 2026
रायफल शूटिंग राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आदित्य सोनवणेची निवड
खान्देश

सोमवारपासून मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियानात चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

October 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव शहरात दुचाकी चोरीची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे ‘थलाई कुथल’ प्रथम

October 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon