• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतकऱ्यांचे वीज बिल विनाशर्त माफ करा : धनंजय चौधरींची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांचे वीज बिल विनाशर्त माफ करा : धनंजय चौधरींची मागणी

रावेर (प्रतिनिधी) : राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ एचपी पर्यंतच्या पंपांच्या वीज बिल माफीचा शासन निर्णय घेतला आहे. मात्र, रावेर – यावल परिसरातील शेतकरी, ज्यांचे पाणी पातळी खोल आहे आणि जे १० एचपी किंवा १५ एचपी पंप वापरतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही असा इशारा काँग्रेसचे युवानेते व आमदार शिरीष कुमार चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरींनी यावेळी दिला.

महाविकास आघाडीने आज २७ जुलै शनिवार रोजी रावेर तहसील कार्यालयात निवेदन दिले की, १० एच पी व १५ एच पी पंपांचा सुद्धा या योजनेत समावेश करण्यात यावा. यामुळे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय टळेल. नायब तहसीलदार संजय तायडे यांना हे निवेदन देण्यात आले.

या वेळी काँग्रेसचे युवानेते धनंजय चौधरी, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, कृ.ऊ.बा. समिती रावेर उपसभापती योगेश पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, राहुल महाजन, परवेज पठाण उपस्थित होते.

Tags: #raver #dhanajay choudhari news
Previous Post

ऐतिहासिक : ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनू भाकरने कांस्य पदक जिंकले !

Next Post

जळगाव शहरातील रोटरी क्लबतर्फे सोनी नगर येथे वृक्ष लागवड :  नागरिकांची उपस्थिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरातील रोटरी क्लबतर्फे सोनी नगर येथे वृक्ष लागवड :  नागरिकांची उपस्थिती

जळगाव शहरातील रोटरी क्लबतर्फे सोनी नगर येथे वृक्ष लागवड :  नागरिकांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!