• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतात विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
औषध विक्रेत्या तरुणाची ज्यूसमधून विष घेऊन आत्महत्या


भडगाव तालुक्यातील महिंदळे शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील महिंदळे गावातील एका ८७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ५ जून रोजी घडली आहे. दरम्यान जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

गुलाब लालसिंग भिल (वय ८७, रा. महिंदळे ता. भडगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. महिंदळे गावात ते परिवारासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दि. ५ जून रोजी ते शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. त्यावेळेला दुपारी १२ वाजेच्या सुमारास गुलाब भिल यांनी कुठले तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच गुलाब भिल यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान उपचार सुरू असताना बुधवारीच रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिक्षक मतदारसंघ निवडणूक; तीन नामनिर्देशन अर्ज दाखल

Next Post

बनावट सोने देऊन उकळले पैसे, आग्र्याच्या तिघांसह चौघे अटकेत !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसप्रवासात चोरटयांनी लांबविले ६२ हजारांचे दागिने

बनावट सोने देऊन उकळले पैसे, आग्र्याच्या तिघांसह चौघे अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon