• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शेतातून सोलर पंपाच्या केबल चोरी, शेतकऱ्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी कट्ट्यांची अवैध वाहतूक करताना नगर जिल्ह्यातील दोघांना अटक

जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : पहूर कसबे परिसरातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी आणि सोलर पंपाच्या केबल एकाच रात्री चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी पहूर पोलिसात तक्रार दिल्याचे सांगितले.

पहूर कसबे शिवारातील सोलर व कृषी पंपाच्या केबल दि १७ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी पोलिस निरीक्षक सचिन सानप यांची भेट घेऊन कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर संदीप पाटील, रवींद्र पवार, दिनेश बनकर, जगदीश कचरे, दिनकर बनकर, देवेंद्र घोंगडे, विठ्ठल बनकर, प्रकाश बनकर, शेषराव पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिवसेना-उबाठात ‘इनकमिंग’ : सहा गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश

Next Post

भुसावल रेल्वे मंडलात ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावल रेल्वे मंडलात ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन

भुसावल रेल्वे मंडलात 'एक झाड आईच्या नावावर' वृक्षारोपण मोहिमेचे यशस्वी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

July 1, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा व्दीतीय वर्षाच्या विद्यार्थ्याची जागतिक झेप!

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!