• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

जळगावात सिंधी कॉलनीतील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या १८ वर्षीय रोहित समाधान पवार या विद्यार्थ्याने मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रोहितच्या या टोकाच्या पावलामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

रोहित पवार हा मूळचा धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी होता आणि जळगाव येथील शासकीय आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. आज मंगळवारी १७ मार्च रोजी सकाळी त्याचे वडील समाधान पवार आणि काका त्याला भेटण्यासाठी वसतिगृहात आले होते. त्यावेळी ‘पोटात दुखत असल्याने कॉलेजला गेलो नाही’ असे रोहितने वडिलांना सांगितले होते. वडील गावी परतल्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास रोहितचा रूममेट सागर शिरोळ कॉलेजवरून परतल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासाअंती त्याला मृत घोषित केले.

इन्स्टाग्राम स्टेटसने वाढवलं गूढ
आत्महत्येपूर्वी रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सूचक स्टेटस ठेवले होते. त्यात त्याने म्हटले होते की, “इन्स्टाग्राम अकाउंटला समस्या येत असल्याने आजपासून अकाउंट बंद करत आहे. कोणीही मेसेज करू नये, कोणाला काही वाईट मेसेज गेले असतील तर माफ करा.” या स्टेटसमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर रोहितच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या ताणतणावाचे निर्मूलन करण्यासाठी शासकीय वसतिगृहात समाज कल्याण विभागाकडून समुपदेशकांची (सायकॉलॉजिस्ट) नियुक्ती तात्काळ सहायक आयुक्तांनी केली पाहिजे असे मत यावेळी इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या : कारण अस्पष्ट

आजारपणाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon